जपविला विचार सत्याचा आयुष्याशी सांगड घालून जपविला विचार सत्याचा आयुष्याशी सांगड घालून
हीच खरी गुरुकिल्ली सुखी संसाराची हीच खरी गुरुकिल्ली सुखी संसाराची
लाखात एक तू लाखात एक तू
तुझ्या गावात चर्चे तुझ्या गावात चर्चे
थाट हा रातचांदणीचा फिका आहे समोर तुझ्या तुझं हसणं गर्द आहे लाख चांदणीच्या थाट हा रातचांदणीचा फिका आहे समोर तुझ्या तुझं हसणं गर्द आहे लाख चांदणीच्या
तुजविन रात्र जागून काढतो सजणी मी लाखात एक आहेस तू माझ्या ध्यानीमनी तू तुजविन रात्र जागून काढतो सजणी मी लाखात एक आहेस तू माझ्या ध्यानीमनी तू